Home
About Us
Schemes
Gallery
Panchayat Team
Reports
Contact Us
Follow Us
Schemes
Home
Schemes
सद्यस्थितीत ग्रामपंचायत राबवित असलेले अभियाने
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
दिनांक १७/०९/२०२५ ते ३१/१२/२०२५ अभियान कालावधी
आर. आर. (आबा)पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना
निकाल प्राप्त नाही
माझी वसुंधरा अभियान ५.०
निकाल प्राप्त नाही
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
२०२३-२४ अंतर्गत जिल्हास्तरीय प्रथम बक्षीस (विभाग स्तर तससणीसाठी तयारी )
माझी वसुंधरा अभियान ६.०
अभियानाचे काम चालू आहे.