housa

Follow Us

Reports

Home Reports

housa

माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये १ ते १७ मुद्द्यांची माहिती

माहितीसाठी येथे क्लिक करा

सन २०२४-२०२५ जमा खर्च

अक्र योजनेचे नाव वर्षाच्या आरंभीची शिल्लक वर्षातील जमा एकूण जमा वर्षातील खर्च अखेर शिल्लक
ग्रामनिधी २९१५४७/५७ ५०४०८८/- ७९५६३५/५७ ६६६५९८/- १२९०३७/५७
नळ पाणी पुरवठा योजना ३१०३९६/१७ २३०८०३/- ५४११९९/- ४४३९५०/- ९७२४९/१७
१५ वा वित्त आयोग २२५३३३७/५९ ९०९५७०/- ३१६२९०७/५९ २०६१६४४.२ ११०१२६३/३९
म.ग्रा.रो.ह.यो. १७३/६४ २४४४०/- २४६१३/६४ २४५६२.३६ ५१/२८

ग्रामपंचायत बाबत माहिती अधिकार अधिनियम २००५ बाबत

ग्रामपंचायत बाबत माहिती अधिकार अधिनियम २००५ बाबत
माहिती कोणांकडे सादर करावी ग्रामपंचायत अधिकारी
माहिती मिळणेचा कालावधी अर्ज ग्रामपंचयातकडे प्राप्त झाल्यापासून ३० दिवस
माहिती शुल्क अर्जदार दारिद्रय रेषेखालील असल्यास निशुल्क, अन्यथा माहितीच्या प्रतिप्रमाणे प्रति प्रत २/-
प्रथम अपील मुदतीत माहिती न मिळाल्यास किंवा समाधानकारक नसल्यास प्रथम आपीलीय अधिकारी यांच्याकडे सादर करणे
द्वितीय अपील राज्य माहिती आयोग यांच्याकडे

ग्रामपंचायतीने हाती घेतलेली कामे

अ. क्र योजनेचे नाव कामाचे नाव मंजूर रक्कम कामाची स्थिती
जन सुविधा योजना ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे १६. लक्ष पूर्ण
जन सुविधा योजना चव्हाणवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ०५. लक्ष पूर्ण
जन सुविधा योजना पोटलेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ०५. लक्ष पूर्ण
जन सुविधा योजना तरळवाडी ते आमटेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १०. लक्ष पूर्ण
जन सुविधा योजना कळसवली बौद्धवाडी सभागृह ते पोटलेवाडी रस्ता डांबरीकरण करणे १०. लक्ष निविदा प्रक्रिया
१५ वा वित्त आयोग कचरा विलगीकरण शेड बांधणे १.८१ लक्ष पूर्ण
१५ वा वित्त आयोग गणेश विसर्जनसाठी कृत्रिम तलाव बांधणे ०.५० लक्ष पूर्ण
१५ वा वित्त आयोग स्मशानशेड दुरुस्ती १ लक्ष पूर्ण
१५ वा वित्त आयोग पाटीलवाडी येथील शांताराम शेडेकर यांच्या घरापासून रिंगीचा वहाळ खडीकरण व डांबरीकरण करणे १ लक्ष पूर्ण
१० १५ वा वित्त आयोग चव्हाणवाडी नळ कनेक्शन करणे ०.५० लक्ष पूर्ण
११ जल जीवन मिशन कळसवली नळ पाणी पुरवठा योजना करणे ७५ लक्ष काम चालू
१२ जल जीवन मिशन शेडेकरवाडी नळ पाणी पुरवठा योजना करणे २५ लक्ष काम चालू
१३ स्वच्छ भारत मिशन तालुकस्तरीय प्लास्टीक संकलन शेड बांधणे १६ लक्ष पूर्ण
१४ मनरेगा सखी ग्रामसंघ इमारत बांधणे १० लक्ष पूर्ण

सन २०२५-२०२६ या वर्षातील मंजूर कामांची यादी

अ. क्र कामाचे नाव मंजूर रक्कम काम पूर्ण / अपूर्ण
पोटलेवाडी रस्ता डांबरीकरण करणे ५००००० पूर्ण
चव्हाणवाडी रस्ता डांबरीकरण करणे ५००००० पूर्ण
शेडेकरवाडी सतीमाळ ते ब्रम्हणदेव डुरा पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे १०००००० पूर्ण
बौद्धवाडी सभागृह ते पाटीलवाडी रस्ता डांबरीकरण करणे १०००००० पूर्ण
तरळवाडी ते आमटेवाडी रस्ता डांबरीकरण करणे १०००००० पूर्ण
ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करणे १६००००० पूर्ण
ग्रामपंचायत कार्यालय इमारत विस्तारीकरण करणे २०००००० काम चालू
ब्राह्मणवाडी रस्ता तयार करणे २००००० पूर्ण
ग्रामपंचायत कळसवली कार्यक्षेत्रात व्यायामशाळा तयार करणे ७००००० पूर्ण